Visit on Instagram

प्रत्येक आई ,असतेच हिरकणी ...
रायगडावर राजधानी ती होती शिवरायांची ।
कथा सांगतो ऐका तेथील हिरकणी बुरुजाची ।

वसले होते गाव तळाशी वाकुसरे या नावाचे ।
राहात होते कुटुंब तेथे गरीब धनगर गवळ्याचे ।

आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे ।
शोभत होते हिरा नाव त्या तडफदार घरवालीचे ।

सांज सकाळी हिरा जातसे दूध घेऊनी गडावरती ।
चालत होती गुजराण त्या नेकीच्या धंध्यावरती ।

एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली ।
ध्यानी आले नाही तिच्या कधी सांज टळूनी गेली ।

सूर्यदेव मावळता झाले बंद गडाचे दरवाजे ।
मनात भ्याली हिरा म्हणाली घरी बाळ तान्हे माझे ।

हात जोडूनी करी विनवणी म्हणे जाऊद्या खाली मला ।
गडकरी म्हणती नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला ।

बाळाच्या आठवे झाली माय माउली वेडिपीसी ।
कडा उतरूनी धावत जाऊनी बाळाला ती घेइ कुषी ।

अतुलनीय हे धाडस पाहुनी महाराज स्तंभित झाले ।
साडी चोळी हिरास देऊनी प्रेमे सन्मानित केले ।

कड्यावरी त्या बुरूज बांधला साक्ष आईच्या प्रेमाची ।
ऐकू येते कथा अजुनी अशी हिरकणी बुरूजाची ।

हिरकणीची ही शौर्यगाथा आजही रायगडावर सांगितली जाते आणि तो हिरकणी-बुरुज आईच्या प्रेमाची साक्ष देत आजही रायगडावर तटस्थपणे उभा आहे. एका शूर मातेची कथा सर्वांपर्यंत पोहोचावी एवढाच हा लेख लिहिण्यामागील स्वार्थ…
______________________________________________
.
 #india #indian #shivajimaharajhistory #shivajimaharaj #sambhajimaharaj #history #mavla #maharashtra #hindu #marathi #royal #maratha #fort #drawing #chhatrapati_shivaji_maharaja #chhatrapati #bollywood #hollywood #kolhapur #bollywood
#likeforlikes #kolhapur #mahadev #mahakal #god #culture  #viral #likeforlikes #daily  #durgnaad  #instagram #viral #raigad #kolhapurkar

प्रत्येक आई ,असतेच हिरकणी ... रायगडावर राजधानी ती होती शिवरायांची । कथा सांगतो ऐका तेथील हिरकणी बुरुजाची । वसले होते गाव तळाशी वाकुसरे या नावाचे । राहात होते कुटुंब तेथे गरीब धनगर गवळ्याचे । आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे । शोभत होते हिरा नाव त्या तडफदार घरवालीचे । सांज सकाळी हिरा जातसे दूध घेऊनी गडावरती । चालत होती गुजराण त्या नेकीच्या धंध्यावरती । एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली । ध्यानी आले नाही तिच्या कधी सांज टळूनी गेली । सूर्यदेव मावळता झाले बंद गडाचे दरवाजे । मनात भ्याली हिरा म्हणाली घरी बाळ तान्हे माझे । हात जोडूनी करी विनवणी म्हणे जाऊद्या खाली मला । गडकरी म्हणती नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला । बाळाच्या आठवे झाली माय माउली वेडिपीसी । कडा उतरूनी धावत जाऊनी बाळाला ती घेइ कुषी । अतुलनीय हे धाडस पाहुनी महाराज स्तंभित झाले । साडी चोळी हिरास देऊनी प्रेमे सन्मानित केले । कड्यावरी त्या बुरूज बांधला साक्ष आईच्या प्रेमाची । ऐकू येते कथा अजुनी अशी हिरकणी बुरूजाची । हिरकणीची ही शौर्यगाथा आजही रायगडावर सांगितली जाते आणि तो हिरकणी-बुरुज आईच्या प्रेमाची साक्ष देत आजही रायगडावर तटस्थपणे उभा आहे. एका शूर मातेची कथा सर्वांपर्यंत पोहोचावी एवढाच हा लेख लिहिण्यामागील स्वार्थ… ______________________________________________ . #india #indian #shivajimaharajhistory #shivajimaharaj #sambhajimaharaj #history #mavla #maharashtra #hindu #marathi #royal #maratha #fort #drawing #chhatrapati_shivaji_maharaja #chhatrapati #bollywood #hollywood #kolhapur #bollywood #likeforlikes #kolhapur #mahadev #mahakal #god #culture #viral #likeforlikes #daily #durgnaad #instagram #viral #raigad #kolhapurkar

#india #indian #shivajimaharajhistory #shivajimaharaj #sambhajimaharaj #history #mavla #maharashtra #hindu #marathi #royal #maratha #fort #drawing #chhatrapati_shivaji_maharaja #chhatrapati #bollywood #hollywood #kolhapur #bollywood #likeforlikes #kolhapur #mahadev #mahakal #god #culture #viral #likeforlikes #daily #durgnaad #instagram #viral #raigad #kolhapurkar

Instagram Follow Adder